S M L

चिदंबरम 'भगवा दहशतवादा'वर ठाम

1 सप्टेंबरभगवा दहशतवाद या चिदंबरम यांच्या वक्तव्यावरुन सध्या गदारोळ सुरू आहे. पण आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे. भगव्यावर कोणाची मक्तेदारी नाही, या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, असे त्यांनी म्हटले आहे.काही कृत्यांमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानेच हा इशारा दिला आहे, असे गृहमंत्री चिंदबरम यांनी स्पष्ट केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 1, 2010 01:08 PM IST

चिदंबरम 'भगवा दहशतवादा'वर ठाम

1 सप्टेंबर

भगवा दहशतवाद या चिदंबरम यांच्या वक्तव्यावरुन सध्या गदारोळ सुरू आहे.

पण आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे. भगव्यावर कोणाची मक्तेदारी नाही, या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, असे त्यांनी म्हटले आहे.

काही कृत्यांमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानेच हा इशारा दिला आहे, असे गृहमंत्री चिंदबरम यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2010 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close