S M L

पुण्यात साठीतील तरुणांची दहीहंडी

1 सप्टेंबरएकीकडे दहीहंडीसाठी तरुणाई सज्ज झाली असताना पुण्यातील 'तरुणांनीही' मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सराव केला. आणि हे तरुण गोविंदा होते, चक्क साठीच्या वरचे. आजच्या दहींहडीला आलेले व्यावसायिक स्वरुप आणि त्यामुळे लोप पावत चाललेली दहीकाल्याची खरी संस्कृती जपण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे हे लोक सांगतात. गेल्या दोन महिन्यांपासून हे सर्व गोविंदा मानवी थर तयार करण्याचा सराव करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 1, 2010 05:03 PM IST

पुण्यात साठीतील तरुणांची दहीहंडी

1 सप्टेंबर

एकीकडे दहीहंडीसाठी तरुणाई सज्ज झाली असताना पुण्यातील 'तरुणांनीही' मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सराव केला. आणि हे तरुण गोविंदा होते, चक्क साठीच्या वरचे.

आजच्या दहींहडीला आलेले व्यावसायिक स्वरुप आणि त्यामुळे लोप पावत चाललेली दहीकाल्याची खरी संस्कृती जपण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे हे लोक सांगतात.

गेल्या दोन महिन्यांपासून हे सर्व गोविंदा मानवी थर तयार करण्याचा सराव करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2010 05:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close