S M L

कॅन्सर पेशंटची दहीहंडी...

2 सप्टेंबरसर्वसामान्य गोविंदाप्रमाणे कॅन्सर पेशंटनाही या उत्सवाचा आनंद मिळावा म्हणून कॅन्सर पेशंटची खास हंडी ठाण्यात आयोजित करण्यात आली. सहानुभूती नको पण प्रेम हवे, अशी मागणी करत या हंडीचा आनंद लुटण्यासाठी उगम या संस्थेच्या कॅन्सर पीडितांनी ही हंडी फोडली...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 2, 2010 01:14 PM IST

कॅन्सर पेशंटची दहीहंडी...

2 सप्टेंबर

सर्वसामान्य गोविंदाप्रमाणे कॅन्सर पेशंटनाही या उत्सवाचा आनंद मिळावा म्हणून कॅन्सर पेशंटची खास हंडी ठाण्यात आयोजित करण्यात आली.

सहानुभूती नको पण प्रेम हवे, अशी मागणी करत या हंडीचा आनंद लुटण्यासाठी उगम या संस्थेच्या कॅन्सर पीडितांनी ही हंडी फोडली...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 2, 2010 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close