S M L

नानाचे आवाहन...

2 सप्टेंबरअभिनेता नाना पाटकेर यांनीही मनसे आमदार राम कदम यांच्या घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात हजेरी लावली. या उत्सवाचे सामाजिक महत्व लक्षात घेऊन सर्वांनी नेत्रदान करावे, तसेच पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन नानाने सर्वांना केले...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 2, 2010 05:28 PM IST

नानाचे आवाहन...

2 सप्टेंबर

अभिनेता नाना पाटकेर यांनीही मनसे आमदार राम कदम यांच्या घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात हजेरी लावली. या उत्सवाचे सामाजिक महत्व लक्षात घेऊन सर्वांनी नेत्रदान करावे, तसेच पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन नानाने सर्वांना केले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 2, 2010 05:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close