S M L

भाजपचे डोंबिवली स्टेशनवर आंदोलन

3 सप्टेंबरभाजपने आज आपल्या विविध मागण्यांसाठी डोंबिवली स्टेशनवर आंदोलन केले.यावेळी आंदोलकांनी लोकल अडवल्या. स्लो आणि फास्ट ट्रॅकवरच्या लोकल अडवल्याने काही काळ दोन्ही रेल्वेलाईनवरची लोकल सेवा विस्कळीत झाली. पण आता हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. ठाकुर्ली रेल्वे स्टेशनवर फ्लायओव्हर बांधण्यात यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2010 10:10 AM IST

भाजपचे डोंबिवली स्टेशनवर आंदोलन

3 सप्टेंबर

भाजपने आज आपल्या विविध मागण्यांसाठी डोंबिवली स्टेशनवर आंदोलन केले.

यावेळी आंदोलकांनी लोकल अडवल्या. स्लो आणि फास्ट ट्रॅकवरच्या लोकल अडवल्याने काही काळ दोन्ही रेल्वेलाईनवरची लोकल सेवा विस्कळीत झाली.

पण आता हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. ठाकुर्ली रेल्वे स्टेशनवर फ्लायओव्हर बांधण्यात यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close