S M L

ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर!

3 सप्टेंबरमास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. नेहमी क्रिकेटरच्या ड्रेसमध्ये दिसणारा सचिन एअरफोर्सच्या कडक स्काय ब्ल्यू युनिफॉर्ममध्ये दिसला.एअर फोर्सच्या वतीने आज त्याला ग्रुप कॅप्टन ही रँक बहाल करण्यात आली. सचिनच्या 20 वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीला वायूसेनेने दिलेली ही मावंदना आहे. यापूर्वी क्रिकेटर कपिल देव, अभिनेता मोहनलाल आणि उद्योगपती विजय सिंघानिया यांचा सेनादलातर्फे अशाप्रकारे गौरव करण्यात आला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2010 10:39 AM IST

ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर!

3 सप्टेंबर

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

नेहमी क्रिकेटरच्या ड्रेसमध्ये दिसणारा सचिन एअरफोर्सच्या कडक स्काय ब्ल्यू युनिफॉर्ममध्ये दिसला.

एअर फोर्सच्या वतीने आज त्याला ग्रुप कॅप्टन ही रँक बहाल करण्यात आली.

सचिनच्या 20 वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीला वायूसेनेने दिलेली ही मावंदना आहे.

यापूर्वी क्रिकेटर कपिल देव, अभिनेता मोहनलाल आणि उद्योगपती विजय सिंघानिया यांचा सेनादलातर्फे अशाप्रकारे गौरव करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 10:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close