S M L

कौन बनेगा करोडपतीची नागपुरात ऑडिशन

3 सप्टेंबरनागपूरमधील लांबा सभागृहात कौन बनेगा करोडपतीच्या ऑडिशन्ससाठी जवळपास 25 स्पर्धक सहभागी झाले होते. या शोची शान म्हणजे बीग बींनी या स्पर्धकांना स्क्रीनवरूनच 10 प्रश्न विचारले. या प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍यांना प्रत्यक्षात अमिताभसोबत हॉट सिटवर बसण्याची संधी मिळेल. आणि नागपूरची ही धुरा सांभाळण्याचे काम केले आहे, या शोचे संचालक अजय भाळवणकर यांनी.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2010 12:03 PM IST

कौन बनेगा करोडपतीची नागपुरात ऑडिशन

3 सप्टेंबर

नागपूरमधील लांबा सभागृहात कौन बनेगा करोडपतीच्या ऑडिशन्ससाठी जवळपास 25 स्पर्धक सहभागी झाले होते.

या शोची शान म्हणजे बीग बींनी या स्पर्धकांना स्क्रीनवरूनच 10 प्रश्न विचारले.

या प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍यांना प्रत्यक्षात अमिताभसोबत हॉट सिटवर बसण्याची संधी मिळेल.

आणि नागपूरची ही धुरा सांभाळण्याचे काम केले आहे, या शोचे संचालक अजय भाळवणकर यांनी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close