S M L

पोलीस अधिकार्‍याच्या मुलाची आणि सुनेची आत्महत्या

3 सप्टेंबरमुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर कुरणे यांच्या मुलाने आणि सुनेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलाचे नाव अभिजीत असून तो 27 वर्षांचा आहे. सुनेचे नाव अश्विनी आहे. ही घटना मालाड एव्हरशीन नगर येथील कुरणे यांच्या घरात घडली. या दोघांनी मधुकर कुरणे यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2010 12:09 PM IST

पोलीस अधिकार्‍याच्या मुलाची आणि सुनेची आत्महत्या

3 सप्टेंबर

मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर कुरणे यांच्या मुलाने आणि सुनेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलाचे नाव अभिजीत असून तो 27 वर्षांचा आहे. सुनेचे नाव अश्विनी आहे.

ही घटना मालाड एव्हरशीन नगर येथील कुरणे यांच्या घरात घडली. या दोघांनी मधुकर कुरणे यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 12:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close