S M L

फिक्सिंग दोषींवर कारवाई करा

3 सप्टेंबरआणि मॅच फिक्सिंगच्या प्रकरणावर सचिन तेंडुलकरनेही आपली प्रतिक्रिया दिली. या संपूर्ण प्रकारात आयसीसीने हस्तक्षेप करवा आणि प्लेअर्स दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे वक्तव्य सचिन तेंडुलकरने केले आहे. आपल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत कुठल्याही भारतीय खेळाडूला बुकीने संपर्क साधल्याचे मी तरी ऐकले नाही, असेही सचिनने सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2010 12:18 PM IST

फिक्सिंग दोषींवर कारवाई करा

3 सप्टेंबर

आणि मॅच फिक्सिंगच्या प्रकरणावर सचिन तेंडुलकरनेही आपली प्रतिक्रिया दिली.

या संपूर्ण प्रकारात आयसीसीने हस्तक्षेप करवा आणि प्लेअर्स दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे वक्तव्य सचिन तेंडुलकरने केले आहे.

आपल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत कुठल्याही भारतीय खेळाडूला बुकीने संपर्क साधल्याचे मी तरी ऐकले नाही, असेही सचिनने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 12:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close