S M L

माहितीचा अधिकार वापरणार्‍या महिलेला मारहाण

पुरुषोत्तम भांगे, लातूर 3 सप्टेंबरमाहितीच्या अधिकाराचा वापर केला म्हणून लातूर जिल्ह्यातील खरोळा येथील एका महिलेला 15 ऑगस्टला मारहाण करण्यात आली. अंगणवाडी भरतीमधील घोटाळा उघडकीस आणला म्हणून काही अधिकार्‍यांनीच महिलांकरवी हे घडवून आणले. या घटनेला 15 दिवस उलटून गेले तरी भ्रष्टाचारी अधिकारी या प्रकरणात नामानिराळे राहिले आहेत.रिपोर्ट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2010 01:08 PM IST

माहितीचा अधिकार वापरणार्‍या महिलेला मारहाण

पुरुषोत्तम भांगे, लातूर

3 सप्टेंबर

माहितीच्या अधिकाराचा वापर केला म्हणून लातूर जिल्ह्यातील खरोळा येथील एका महिलेला 15 ऑगस्टला मारहाण करण्यात आली.

अंगणवाडी भरतीमधील घोटाळा उघडकीस आणला म्हणून काही अधिकार्‍यांनीच महिलांकरवी हे घडवून आणले. या घटनेला 15 दिवस उलटून गेले तरी भ्रष्टाचारी अधिकारी या प्रकरणात नामानिराळे राहिले आहेत.

रिपोर्ट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close