S M L

चोरट्या वाळूचे साठे शेतात

3 सप्टेंबरनांदेड जिल्ह्यात चोरट्या मार्गाने वाळूचे साठे शेतांमध्ये करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून वाळू माफिया हा अवैध धंदा करत आहेत. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. या वाळू उपशाने नद्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2010 03:05 PM IST

चोरट्या वाळूचे साठे शेतात

3 सप्टेंबर

नांदेड जिल्ह्यात चोरट्या मार्गाने वाळूचे साठे शेतांमध्ये करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून वाळू माफिया हा अवैध धंदा करत आहेत.

प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. या वाळू उपशाने नद्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close