S M L

सिटिझन जर्नलिस्टची दखल

3 सप्टेंबरसध्याची रेशन व्यवस्था अकार्यक्षम असण्यावर IBN लोकमतचे सिटिझन जर्नलिस्ट मिलिंद मुरूगकर यांनी प्रकाश टाकला. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी खेड्यांमध्ये रेशनचे धान्य पोचत नसल्याचे यातून उघड झाले. या स्पेशल रिपोर्टची दखल घेऊन मनसेचे आमदार नितीन भोसले यांनी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांची भेट घेतली आणि रेशन आदिवासींपर्यंत त्वरित पोचावी याची मागणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2010 03:08 PM IST

सिटिझन जर्नलिस्टची दखल

3 सप्टेंबर

सध्याची रेशन व्यवस्था अकार्यक्षम असण्यावर IBN लोकमतचे सिटिझन जर्नलिस्ट मिलिंद मुरूगकर यांनी प्रकाश टाकला.

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी खेड्यांमध्ये रेशनचे धान्य पोचत नसल्याचे यातून उघड झाले.

या स्पेशल रिपोर्टची दखल घेऊन मनसेचे आमदार नितीन भोसले यांनी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांची भेट घेतली आणि रेशन आदिवासींपर्यंत त्वरित पोचावी याची मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close