S M L

मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन

4 सप्टेंबरमुख्यमंत्र्यांना आज एक धमकीचा फोन आला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वर्षा या निवासस्थानी हा फोन आला होता. फोन करणार्‍याने आपण अल-कायदाचा सदस्य असल्याचा दावा केला. तसेच मुख्यमंत्र्यांबद्दल चौकशीही केली. यानंतर तात्काळ पोलीस तपास वेगाने सुरू झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2010 01:15 PM IST

मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन

4 सप्टेंबर

मुख्यमंत्र्यांना आज एक धमकीचा फोन आला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वर्षा या निवासस्थानी हा फोन आला होता.

फोन करणार्‍याने आपण अल-कायदाचा सदस्य असल्याचा दावा केला. तसेच मुख्यमंत्र्यांबद्दल चौकशीही केली.

यानंतर तात्काळ पोलीस तपास वेगाने सुरू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2010 01:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close