S M L

साईबाबांना 13 लाखांचा मुकूट

4 सप्टेंबरशिर्डीच्या साईबाबांना 13 लाखांचा मुकूट अर्पण करण्यात आला आहे. चेन्नईचे भक्त चेन्नारेड्डी आणि त्यांच्या मित्रांनी साईबांबाना हा मुकूट अर्पण केला आहे. या मुकुटाला मौल्यवान रत्ने जडवली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2010 02:18 PM IST

साईबाबांना 13 लाखांचा मुकूट

4 सप्टेंबर

शिर्डीच्या साईबाबांना 13 लाखांचा मुकूट अर्पण करण्यात आला आहे.

चेन्नईचे भक्त चेन्नारेड्डी आणि त्यांच्या मित्रांनी साईबांबाना हा मुकूट अर्पण केला आहे.

या मुकुटाला मौल्यवान रत्ने जडवली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2010 02:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close