S M L

वसईतील रिक्षाचालकांचा संप सुरुच

4 सप्टेंबरवसई तालुक्यात दुसर्‍या दिवशीही रिक्षाचालकांचा संप सुरू आहे. नालासोपारा - वसई या ठिकाणी असलेल्या हजारो रिक्षाचालकांनी सलग दुसर्‍या दिवशीही रिक्षासंप सुरू ठेवला आहे. जोपर्यंत 4 सीट्सची परवानगी मिळणार नाही, तोपर्यंत हा संप सुरूच राहील, अशी भूमिका रिक्षा युनियनने घेतली आहे. पण या संपाचा फटका प्रवाशांना बसत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2010 02:28 PM IST

वसईतील रिक्षाचालकांचा संप सुरुच

4 सप्टेंबर

वसई तालुक्यात दुसर्‍या दिवशीही रिक्षाचालकांचा संप सुरू आहे.

नालासोपारा - वसई या ठिकाणी असलेल्या हजारो रिक्षाचालकांनी सलग दुसर्‍या दिवशीही रिक्षासंप सुरू ठेवला आहे.

जोपर्यंत 4 सीट्सची परवानगी मिळणार नाही, तोपर्यंत हा संप सुरूच राहील, अशी भूमिका रिक्षा युनियनने घेतली आहे. पण या संपाचा फटका प्रवाशांना बसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2010 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close