S M L

खडसेंविरोधात ऍट्रासिटी तक्रार

4 सप्टेंबर विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात एका महिलेने ऍट्रासिटीची तक्रार दाखल केली आहे. खडसेंचाच मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावातील निवडणूक प्रचार सभेतील भाषणात खडसेंनी आपले चारित्र्यहनन केल्याचा या महिलेचा आरोप आहे. आपण दलित असल्याने खडसेंनी ग्रामपंचायतीसाठीच्या प्रचारसभेतील भाषणात चारित्र्यहनन होईल असे दुहेरी अर्थाचे शब्द वापरल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. खडसे यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2010 02:54 PM IST

खडसेंविरोधात ऍट्रासिटी तक्रार

4 सप्टेंबर

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात एका महिलेने ऍट्रासिटीची तक्रार दाखल केली आहे.

खडसेंचाच मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावातील निवडणूक प्रचार सभेतील भाषणात खडसेंनी आपले चारित्र्यहनन केल्याचा या महिलेचा आरोप आहे.

आपण दलित असल्याने खडसेंनी ग्रामपंचायतीसाठीच्या प्रचारसभेतील भाषणात चारित्र्यहनन होईल असे दुहेरी अर्थाचे शब्द वापरल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. खडसे यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2010 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close