S M L

दहीहंडीत जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू

05 सप्टेंबरदहीहंडीत जखमी झालेल्या ठाण्यातल्या एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. किशोर कांबळे असं या दुदैर्वी गोविंदाचं नाव आहे. 21 वर्षाचा किशोर ठाण्यातल्या ओम साई मित्र मंडळाचा गोविंदा होता. चौथ्या थरावर असणारा किशोर दहीहंडी फोडताना तीन-चार वेळा पडला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर रक्त गोठल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. आमदार प्रताप सरनाईक यांनी लागलीच किशोरच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्याच्या कुटुंबाची सर्वतोपरी जबाबदारी स्वीकारली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 5, 2010 04:44 PM IST

दहीहंडीत जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू

05 सप्टेंबर

दहीहंडीत जखमी झालेल्या ठाण्यातल्या एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. किशोर कांबळे असं या दुदैर्वी गोविंदाचं नाव आहे.

21 वर्षाचा किशोर ठाण्यातल्या ओम साई मित्र मंडळाचा गोविंदा होता. चौथ्या थरावर असणारा किशोर दहीहंडी फोडताना तीन-चार वेळा पडला होता.

त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर रक्त गोठल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

आमदार प्रताप सरनाईक यांनी लागलीच किशोरच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्याच्या कुटुंबाची सर्वतोपरी जबाबदारी स्वीकारली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2010 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close