S M L

भाजप कार्यकर्त्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

6 सप्टेंबरपुण्यातील पिंपरीमधील निगडी येथील यमुनानगर वॉर्डचे भाजपचे सुरेश उर्फ सावता रणपिसे यांनी 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. काल रात्री हा प्रकार घडला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रणपिसेंच्या दुकानाची जाळपोळ केली. आता या मुलीला ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सुरेश रणपिसेला पोलिसांनी अटक केलीआहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2010 09:57 AM IST

भाजप कार्यकर्त्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

6 सप्टेंबर

पुण्यातील पिंपरीमधील निगडी येथील यमुनानगर वॉर्डचे भाजपचे सुरेश उर्फ सावता रणपिसे यांनी 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

काल रात्री हा प्रकार घडला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रणपिसेंच्या दुकानाची जाळपोळ केली.

आता या मुलीला ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी सुरेश रणपिसेला पोलिसांनी अटक केलीआहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2010 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close