S M L

कोल्हापूर महापालिकेत गोंधळ

6 सप्टेंबरकोल्हापूर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज चांगलाच गोंधळ झाला. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक संजय पवार यांनी महापौरांचा मानदंड पळवण्याचा प्रयत्न केला. तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात कागद भिरकावले. कोल्हापूर महापालिकेची हद्द वाढ व्हावी, यासाठी हे कागद भिरकावण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2010 10:41 AM IST

कोल्हापूर महापालिकेत गोंधळ

6 सप्टेंबर

कोल्हापूर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज चांगलाच गोंधळ झाला.

यावेळी शिवसेनेचे नगरसेवक संजय पवार यांनी महापौरांचा मानदंड पळवण्याचा प्रयत्न केला.

तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात कागद भिरकावले.

कोल्हापूर महापालिकेची हद्द वाढ व्हावी, यासाठी हे कागद भिरकावण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2010 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close