S M L

अपहरण झालेल्या तीन पोलिसांची सुटका

6 सप्टेंबर बिहारमध्ये नक्षलवाद्यांच्या ताब्यात असलेल्या तीन पोलिसांची सुटका करण्यात आली आहे. अभय यादव, एहसान खान आणि रुपेश रिहा अशी त्यांची नावे आहेत. आठ दिवसांनंतर हे अपहरण नाट्य आता संपुष्टात आले आहे. 29 ऑगस्ट रोजी या पोलीस अधिकार्‍यांचे अपहरण करण्यात आले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2010 10:45 AM IST

अपहरण झालेल्या तीन पोलिसांची सुटका

6 सप्टेंबर

बिहारमध्ये नक्षलवाद्यांच्या ताब्यात असलेल्या तीन पोलिसांची सुटका करण्यात आली आहे.

अभय यादव, एहसान खान आणि रुपेश रिहा अशी त्यांची नावे आहेत.

आठ दिवसांनंतर हे अपहरण नाट्य आता संपुष्टात आले आहे.

29 ऑगस्ट रोजी या पोलीस अधिकार्‍यांचे अपहरण करण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2010 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close