S M L

त्र्यंबकेश्वरमध्ये विद्यार्थ्यांकडून सफाई

6 सप्टेंबर श्रावणातील तिसर्‍या सोमवारी त्र्यंबकेश्वरच्या फेरीत लाखो भाविक सहभागी झाले. आणि मागे उरला शेकडो टन कचरा...नाशिकच्या रासबिहारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी या प्रदक्षिणा मार्गाची सफाई सुरू केली. शाळेच्या अडीचशे विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता. प्रदक्षिणा मार्गावरचा कचरा आणि प्लॅस्टिक उचलून त्यांनी हा मार्ग स्वच्छ केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2010 11:11 AM IST

त्र्यंबकेश्वरमध्ये विद्यार्थ्यांकडून सफाई

6 सप्टेंबर

श्रावणातील तिसर्‍या सोमवारी त्र्यंबकेश्वरच्या फेरीत लाखो भाविक सहभागी झाले. आणि मागे उरला शेकडो टन कचरा...

नाशिकच्या रासबिहारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी या प्रदक्षिणा मार्गाची सफाई सुरू केली. शाळेच्या अडीचशे विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता.

प्रदक्षिणा मार्गावरचा कचरा आणि प्लॅस्टिक उचलून त्यांनी हा मार्ग स्वच्छ केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2010 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close