S M L

रॅम्प वॉकमध्ये क्रिकेटर

6 सप्टेंबर मुंबईत सध्या रॅम्प वॉकची धूम आहे. आणि भारतीय क्रिकेटर्सही यात झळकत आहेत. हरभजन सिंगनंतर रविवारी युसूफ पठाणही रॅम्प वॉक करताना दिसला. विक्रम फडणीस यांच्यासाठी युसूफने रॅम्प वॉक केला. आणि त्याला साथ द्यायला होती, माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन... युसूफसोबत प्रेक्षकांनीही या शोचा आनंद लुटला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2010 11:25 AM IST

रॅम्प वॉकमध्ये क्रिकेटर

6 सप्टेंबर

मुंबईत सध्या रॅम्प वॉकची धूम आहे. आणि भारतीय क्रिकेटर्सही यात झळकत आहेत.

हरभजन सिंगनंतर रविवारी युसूफ पठाणही रॅम्प वॉक करताना दिसला.

विक्रम फडणीस यांच्यासाठी युसूफने रॅम्प वॉक केला. आणि त्याला साथ द्यायला होती, माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन...

युसूफसोबत प्रेक्षकांनीही या शोचा आनंद लुटला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2010 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close