S M L

डोपिंगमधील दोषी कुस्तीपटूंना वगळले

6 सप्टेंबरडोपिंगमध्ये दोषी आढळलेल्या चार कुस्तीपटूंना कॉमनवेल्थ टीममधून वगळण्यात आले आहे. दुसर्‍या उत्तेजक चाचणीतही हे खेळाडू दोषी आढळले. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने ही कारवाई करण्यात आली. या खेळाडूंमध्ये सगळयात मोठे नाव आहे, ते राजीव तोमरचे. 120 किलो वजनी गटात खेळणारा तोमर बीजिंग ऑलिम्पकमध्येही सहभागी झाला होता. आणि अगदी काही महिन्यांपूर्वी त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.तोमर खेरीज सुमीत, मौसम खत्री आणि गुरशरणप्रीत कौर या खेळाडूंनाही टीममधून वगळण्यात आले आहे. या खेळाडूंऐवजी चार बदली खेळाडूंची निवडही जाहीर करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2010 12:06 PM IST

डोपिंगमधील दोषी कुस्तीपटूंना वगळले

6 सप्टेंबर

डोपिंगमध्ये दोषी आढळलेल्या चार कुस्तीपटूंना कॉमनवेल्थ टीममधून वगळण्यात आले आहे. दुसर्‍या उत्तेजक चाचणीतही हे खेळाडू दोषी आढळले.

त्यामुळे त्यांच्यावर तातडीने ही कारवाई करण्यात आली. या खेळाडूंमध्ये सगळयात मोठे नाव आहे, ते राजीव तोमरचे. 120 किलो वजनी गटात खेळणारा तोमर बीजिंग ऑलिम्पकमध्येही सहभागी झाला होता. आणि अगदी काही महिन्यांपूर्वी त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

तोमर खेरीज सुमीत, मौसम खत्री आणि गुरशरणप्रीत कौर या खेळाडूंनाही टीममधून वगळण्यात आले आहे. या खेळाडूंऐवजी चार बदली खेळाडूंची निवडही जाहीर करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2010 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close