S M L

मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी नोव्हेंबरपासून

6 सप्टेंबरमोबाईल नंबर पोर्टेबिलीटी येत्या नोव्हेंबरपासून लागू करण्याचा आपला विचार असल्याचे ट्रायने म्हटले आहे. सध्या मोबाईल ग्राहकांना ऑपरेटर बदलल्यावर फोन नंबरही बदलावा लागतो. पण नंबर पोर्टेबिलिटी लागू झाल्यानंतर ग्राहकांना तोच नंबर कायम ठेवतही सेवा देणारा ऑपरेटर बदलणे शक्य होणार आहे. नंबर पोर्टेबिलिटी लागू करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा कंपन्यांकडे नसल्याने गेले अनेक महिने ही गोष्ट रखडली होती. पण आता मात्र नोव्हेंबरपासून भारतात नंबर पोर्टेबिलिटी लागू होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2010 12:29 PM IST

मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी नोव्हेंबरपासून

6 सप्टेंबर

मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी येत्या नोव्हेंबरपासून लागू करण्याचा आपला विचार असल्याचे ट्रायने म्हटले आहे. सध्या मोबाईल ग्राहकांना ऑपरेटर बदलल्यावर फोन नंबरही बदलावा लागतो.

पण नंबर पोर्टेबिलिटी लागू झाल्यानंतर ग्राहकांना तोच नंबर कायम ठेवतही सेवा देणारा ऑपरेटर बदलणे शक्य होणार आहे. नंबर पोर्टेबिलिटी लागू करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा कंपन्यांकडे नसल्याने गेले अनेक महिने ही गोष्ट रखडली होती.

पण आता मात्र नोव्हेंबरपासून भारतात नंबर पोर्टेबिलिटी लागू होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2010 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close