S M L

गर्भलिंग निदान करणार्‍या डॉक्टरला शिक्षा

6 सप्टेंबरकराडमध्ये गर्भलिंग निदान करणार्‍या डॉक्टरला तीन वर्षं सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.प्रल्हाद केशव पवार असे या डॉक्टरचे नाव आहे. गर्भलिंगनिदान-प्रकरणी कराड सेशन कोर्टाने त्याला 3 वर्ष सक्तमजुरी आणि 90 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2010 12:34 PM IST

गर्भलिंग निदान करणार्‍या डॉक्टरला शिक्षा

6 सप्टेंबर

कराडमध्ये गर्भलिंग निदान करणार्‍या डॉक्टरला तीन वर्षं सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

प्रल्हाद केशव पवार असे या डॉक्टरचे नाव आहे.

गर्भलिंगनिदान-प्रकरणी कराड सेशन कोर्टाने त्याला 3 वर्ष सक्तमजुरी आणि 90 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2010 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close