S M L

...तर जयंत पाटलांना मंत्रिमंडळातून काढा

6 सप्टेंबरशेतकरी संघटनेच्या आंदोलनाला ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचा पाठिंबा असल्याचा आरोप होत आहे. त्यावर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील चांगलेच वैतागले आहेत.होय, आम्हाला जयंत पाटलांचा पाठिंबा आहे, असे म्हणत त्यांनी असे असेल, तर शरद पवारांनी पाटलांना मंत्रिमंडळातून काढून दाखवावे, अशी टीकाही केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2010 12:43 PM IST

...तर जयंत पाटलांना मंत्रिमंडळातून काढा

6 सप्टेंबर

शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचा पाठिंबा असल्याचा आरोप होत आहे. त्यावर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील चांगलेच वैतागले आहेत.

होय, आम्हाला जयंत पाटलांचा पाठिंबा आहे, असे म्हणत त्यांनी असे असेल, तर शरद पवारांनी पाटलांना मंत्रिमंडळातून काढून दाखवावे, अशी टीकाही केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2010 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close