S M L

साखरेच्या भाववाढीसाठी तोडफोड

6 सप्टेंबरसाखरेला भाववाढ देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन आता जोर पकडू लागले आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर इथे पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मवीर साखर कारखान्यापुढे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी साखर कारखान्याच्या गाड्यांची तोडफोड केली. यात दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. साखरेची उचल करण्यासाठी आलेले ट्रकही कार्यकर्त्यांनी परतून लावले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2010 02:12 PM IST

साखरेच्या भाववाढीसाठी तोडफोड

6 सप्टेंबर

साखरेला भाववाढ देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन आता जोर पकडू लागले आहे.

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर इथे पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मवीर साखर कारखान्यापुढे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी साखर कारखान्याच्या गाड्यांची तोडफोड केली.

यात दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. साखरेची उचल करण्यासाठी आलेले ट्रकही कार्यकर्त्यांनी परतून लावले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2010 02:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close