S M L

बिहार विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा

6 सप्टेंबरबिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी आज निवडणुकीची घोषणा झाली. मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा केली. बिहारमध्ये सहा टप्प्यांत मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा 21 ऑक्टोबरला तर शेवटचा टप्पा 9 नोव्हेंबरला होणार आहे. तर मतमोजणी 24 नोव्हेंबरला होणार आहे. 27 नोव्हेंबरला बिहार विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2010 04:09 PM IST

बिहार विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा

6 सप्टेंबर

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी आज निवडणुकीची घोषणा झाली. मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा केली.

बिहारमध्ये सहा टप्प्यांत मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा 21 ऑक्टोबरला तर शेवटचा टप्पा 9 नोव्हेंबरला होणार आहे.

तर मतमोजणी 24 नोव्हेंबरला होणार आहे. 27 नोव्हेंबरला बिहार विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2010 04:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close