S M L

जळगावात 7 हजार क्विंटल गहू सडला

7 सप्टेंबरजळगावमधील गोदामात जवळपास 7 हजार क्विंटल गहू सडला आहे. गेल्या वर्षभरापासून हा गहू या गोदामात पडून आहे. सुरवातीला या गोदामातील काही गहू वाटण्यात आला होता. पण तक्रारी आल्यानंतर धान्य पुरवठा खात्याने, या गोदामातून धान्य उचलणे बंद केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2010 12:49 PM IST

जळगावात 7 हजार क्विंटल गहू सडला

7 सप्टेंबर

जळगावमधील गोदामात जवळपास 7 हजार क्विंटल गहू सडला आहे. गेल्या वर्षभरापासून हा गहू या गोदामात पडून आहे. सुरवातीला या गोदामातील काही गहू वाटण्यात आला होता.

पण तक्रारी आल्यानंतर धान्य पुरवठा खात्याने, या गोदामातून धान्य उचलणे बंद केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2010 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close