S M L

मखर सजावटीतून शिक्षण

मिलिंद तांबे, नवी मुंबई7 सप्टेंबरगणेशोत्सवात एक विशेष आर्कषण असते ते म्हणजे मखर सजावटीचे. कळंबोलीतील चार कॉलेज तरुणांनी घरच्या घरी वेगवेगळी मखरे बनविण्याचे काम सुरु केले आहे. त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून ते आपले शिक्षणे घेत आहेत. त्यांनी बनविलेल्या या मखरांना राज्यभरातून मागणी आहे. तर त्याच्या व्यवसायाचा टर्नओव्हर लाखो रुपयांपर्यंत पोहचला आहे.वेगवेगळ्या आकारातील 1 ते 15 फुटांपर्यंतची मखरे ते बनवतात. यातून केवळ अडीच महिन्यांत 2 लाख रुपयांची उलाढाल होते. या तरुणांनी लाडक्या गणपती बाप्पाची सजावट आकर्षक करण्याचे काम तर केले आहेच. शिवाय कला, उत्सव आणि व्यवसाय यांची चांगली सांगडही घातली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2010 01:07 PM IST

मखर सजावटीतून शिक्षण

मिलिंद तांबे, नवी मुंबई

7 सप्टेंबर

गणेशोत्सवात एक विशेष आर्कषण असते ते म्हणजे मखर सजावटीचे. कळंबोलीतील चार कॉलेज तरुणांनी घरच्या घरी वेगवेगळी मखरे बनविण्याचे काम सुरु केले आहे.

त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून ते आपले शिक्षणे घेत आहेत. त्यांनी बनविलेल्या या मखरांना राज्यभरातून मागणी आहे. तर त्याच्या व्यवसायाचा टर्नओव्हर लाखो रुपयांपर्यंत पोहचला आहे.

वेगवेगळ्या आकारातील 1 ते 15 फुटांपर्यंतची मखरे ते बनवतात. यातून केवळ अडीच महिन्यांत 2 लाख रुपयांची उलाढाल होते. या तरुणांनी लाडक्या गणपती बाप्पाची सजावट आकर्षक करण्याचे काम तर केले आहेच.

शिवाय कला, उत्सव आणि व्यवसाय यांची चांगली सांगडही घातली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2010 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close