S M L

ओबामा नोव्हेंबरमध्ये मुंबईत

7 सप्टेंबरअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे नोव्हेंबरमध्ये भारत दौर्‍यावर येणार आहेत. आपल्या दौर्‍यादरम्यान ते मुंबईलाही भेट देणार आहेत. या भेटीत ते 26/11ला दहशतवाद्यांनी ज्या ठिकाणांना लक्ष्य केले होते, त्यांची पाहणी करणार आहेत. 8 ते 11 नोव्हेंबर दरम्यान ओबामा मुंबईत असतील. हॉटेल ताज आणि सीएसटी स्टेशन्सचा यात समावेश असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2010 02:49 PM IST

ओबामा नोव्हेंबरमध्ये मुंबईत

7 सप्टेंबर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे नोव्हेंबरमध्ये भारत दौर्‍यावर येणार आहेत. आपल्या दौर्‍यादरम्यान ते मुंबईलाही भेट देणार आहेत.

या भेटीत ते 26/11ला दहशतवाद्यांनी ज्या ठिकाणांना लक्ष्य केले होते, त्यांची पाहणी करणार आहेत.

8 ते 11 नोव्हेंबर दरम्यान ओबामा मुंबईत असतील. हॉटेल ताज आणि सीएसटी स्टेशन्सचा यात समावेश असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2010 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close