S M L

अभाविपचे मुंबईत आंदोलन

7 सप्टेंबरशिक्षणाच्या बाजारीकरणाच्या निषेधार्थ तसेच शिक्षण प्राधिकरण कायद्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज मुंबईत मोर्चा काढला. गिरगाव चौपाटीपासून ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2010 03:00 PM IST

अभाविपचे मुंबईत आंदोलन

7 सप्टेंबर

शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या निषेधार्थ तसेच शिक्षण प्राधिकरण कायद्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज मुंबईत मोर्चा काढला.

गिरगाव चौपाटीपासून ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2010 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close