S M L

'फू बाई फू'च्या सेटवर बाप्पाचं स्वागत

7 सप्टेंबरसगळ्यांनाच गणेशोत्सवाचे वेध लागलेले असतानाच 'फू बाई फू'च्या सगळ्या स्पर्धकांनी मिळून गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला... सेटवर गणपती बाप्पाचं स्वागत मोठ्या जल्लोषात झालं...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2010 04:15 PM IST

'फू बाई फू'च्या सेटवर बाप्पाचं स्वागत

7 सप्टेंबर

सगळ्यांनाच गणेशोत्सवाचे वेध लागलेले असतानाच 'फू बाई फू'च्या सगळ्या स्पर्धकांनी मिळून गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला... सेटवर गणपती बाप्पाचं स्वागत मोठ्या जल्लोषात झालं...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2010 04:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close