S M L

शायनीच्या मोलकरणीने जबाब फिरवला

8 सप्टेंबरशायनी आहुजा बलात्कार प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. पीडित मोलकरणीने घुमजाव करत आपल्यावर बलात्कार झालाच नाही, असे फास्ट ट्रॅक कोर्टात सांगितले. आपल्याला ज्या महिलेने नोकरी दिली, तिने दबाव आणल्याने आपण शायनीवर बलात्काराचा आरोप केला, असा जबाब या मोलकरणीने कोर्टात दिला आहे. मोलकरणीने असा जबाब दिला असला, तरी ही केस सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 8, 2010 12:16 PM IST

शायनीच्या मोलकरणीने जबाब फिरवला

8 सप्टेंबर

शायनी आहुजा बलात्कार प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. पीडित मोलकरणीने घुमजाव करत आपल्यावर बलात्कार झालाच नाही, असे फास्ट ट्रॅक कोर्टात सांगितले.

आपल्याला ज्या महिलेने नोकरी दिली, तिने दबाव आणल्याने आपण शायनीवर बलात्काराचा आरोप केला, असा जबाब या मोलकरणीने कोर्टात दिला आहे.

मोलकरणीने असा जबाब दिला असला, तरी ही केस सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2010 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close