S M L

बेस्ट भाडेवाढ प्रस्ताव मंजूर

8 सप्टेंबरबेस्ट भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी आज महापालिकेत विशेष सभा बोलवण्यात आली. या सभेत बेस्ट भाडेवाडीचा प्रस्ताव मंजूर झाला. शिवसेना-भाजपने एकमताने हा प्रस्ताव मंजूर केला. पहिल्या टप्प्यासाठी 1 रूपया दरवाढ करण्यात आली, तर दुसर्‍या टप्प्यापासून पुढे दोन रूपये दरवाढ होणार आहे. आज रात्री 12 वाजेपासून ही दरवाढ लागू झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 8, 2010 01:01 PM IST

बेस्ट भाडेवाढ प्रस्ताव मंजूर

8 सप्टेंबर

बेस्ट भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी आज महापालिकेत विशेष सभा बोलवण्यात आली. या सभेत बेस्ट भाडेवाडीचा प्रस्ताव मंजूर झाला.

शिवसेना-भाजपने एकमताने हा प्रस्ताव मंजूर केला. पहिल्या टप्प्यासाठी 1 रूपया दरवाढ करण्यात आली, तर दुसर्‍या टप्प्यापासून पुढे दोन रूपये दरवाढ होणार आहे.

आज रात्री 12 वाजेपासून ही दरवाढ लागू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2010 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close