S M L

हॅप्पी बर्थ डे, आशाताई!

8 सप्टेंबरज्यांच्या आवाजाच्या नादमाधुर्याने रसिकांच्या मनावर गेली कित्येक वर्षे मोहिनी घातली, त्या तुमच्या आमच्या लाडक्या आशाताई आज 77 वर्षांच्या झाल्या. जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आशाताईंचा आवाज आज आणखी एका वर्षाने तरुण झाला आहे. यानिमित्ताने त्यांनी 'आयबीएन-लोकमत'शी प्रसन्न गप्पा मारल्या...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 8, 2010 01:59 PM IST

हॅप्पी बर्थ डे, आशाताई!

8 सप्टेंबर

ज्यांच्या आवाजाच्या नादमाधुर्याने रसिकांच्या मनावर गेली कित्येक वर्षे मोहिनी घातली, त्या तुमच्या आमच्या लाडक्या आशाताई आज 77 वर्षांच्या झाल्या.

जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आशाताईंचा आवाज आज आणखी एका वर्षाने तरुण झाला आहे. यानिमित्ताने त्यांनी 'आयबीएन-लोकमत'शी प्रसन्न गप्पा मारल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2010 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close