S M L

हिंगोलीत साजरा झाला ट्रॅक्टरपोळा

8 सप्टेंबरसगळीकडे आज बैल पोळा हा सण उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव इथे बैल पोळ्याची आधुनिकतेची सांगड घालण्यात आली आहे. या गावात बैल पोळ्यासह ट्रॅक्टरचाही पोळा आयोजित करण्यात आला. बळीराजा बैलाच्या मदतीने अन्नधान्य पिकवतो. आता याकामी बैलासोबत ट्रॅक्टरची मदत घेतली जाते. म्हणूनच या ठिकाणी बैलाप्रमाणे ट्रॅक्टरचीही पूजा केली गेली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 8, 2010 01:56 PM IST

हिंगोलीत साजरा झाला ट्रॅक्टरपोळा

8 सप्टेंबर

सगळीकडे आज बैल पोळा हा सण उत्साहात साजरा केला जात आहे.

मात्र हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव इथे बैल पोळ्याची आधुनिकतेची सांगड घालण्यात आली आहे.

या गावात बैल पोळ्यासह ट्रॅक्टरचाही पोळा आयोजित करण्यात आला. बळीराजा बैलाच्या मदतीने अन्नधान्य पिकवतो.

आता याकामी बैलासोबत ट्रॅक्टरची मदत घेतली जाते. म्हणूनच या ठिकाणी बैलाप्रमाणे ट्रॅक्टरचीही पूजा केली गेली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2010 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close