S M L

अण्णा छेडणार टोलविरोधी आंदोलन

8 सप्टेंबरटोलच्या नावाने राज्यातील सामान्य माणसांची पिळवणूक होत आहे. त्याविरोधात आंदोलन छेडणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे. शेतकरी कामगार संघटनेचे जयंत पाटील यांनी अण्णांशी याबाबत चर्चा केली. अण्णांच्या या आंदोलनात त्यांच्यासोबत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 8, 2010 03:02 PM IST

अण्णा छेडणार टोलविरोधी आंदोलन

8 सप्टेंबर

टोलच्या नावाने राज्यातील सामान्य माणसांची पिळवणूक होत आहे. त्याविरोधात आंदोलन छेडणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे.

शेतकरी कामगार संघटनेचे जयंत पाटील यांनी अण्णांशी याबाबत चर्चा केली.

अण्णांच्या या आंदोलनात त्यांच्यासोबत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2010 03:02 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close