S M L

...तो कॅफे नगराध्यक्षांच्या मुलाचा

9 सप्टेंबर जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड हिमायत बेगला काल एटीएस ने अटक केली. आणि त्यानंतर बॉम्बस्फोटाचा कट रचलेले उदगीर येथील ग्लोबल इंटरनेट कॅफे उजेडात आले. उदगीरच्या नगराध्यक्षा सय्यद मलिकाबी यांचा मुलगा सय्यद अब्दुल हक ख्वाजा याच्या नावाने या कॅफेसाठी 28 जानेवरी 2009 रोजी बीएसएनएलने इंटरनेटची परवानगी दिली होती. अब्दुल हक बरोबर हिमायत बेग हा दीड वर्ष काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या दीड वर्षात पहाटेपर्यंत 15 ते 20 तरुणांचा ग्रुप कॅफेत काम करत होता. या संदर्भात एटीएसचे पथक अधिक तपास करत आहे. अब्दुल हक औरंगाबाद येथील रामा इंटरनॅशन हॉटेलमध्ये काम करत असल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2010 10:15 AM IST

...तो कॅफे नगराध्यक्षांच्या मुलाचा

9 सप्टेंबर

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड हिमायत बेगला काल एटीएस ने अटक केली. आणि त्यानंतर बॉम्बस्फोटाचा कट रचलेले उदगीर येथील ग्लोबल इंटरनेट कॅफे उजेडात आले.

उदगीरच्या नगराध्यक्षा सय्यद मलिकाबी यांचा मुलगा सय्यद अब्दुल हक ख्वाजा याच्या नावाने या कॅफेसाठी 28 जानेवरी 2009 रोजी बीएसएनएलने इंटरनेटची परवानगी दिली होती.

अब्दुल हक बरोबर हिमायत बेग हा दीड वर्ष काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या दीड वर्षात पहाटेपर्यंत 15 ते 20 तरुणांचा ग्रुप कॅफेत काम करत होता.

या संदर्भात एटीएसचे पथक अधिक तपास करत आहे. अब्दुल हक औरंगाबाद येथील रामा इंटरनॅशन हॉटेलमध्ये काम करत असल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2010 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close