S M L

मोदी आणि बीसीसीआयमध्ये पुन्हा वाद

9 सप्टेंबरललित मोदी आणि बीसीसीआय यांच्यातील वादाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. यावेळी ललित मोदींनी बीसीसीआय विरुद्द कोर्टात धाव घेतली आहे. मुंबई हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली आहे. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीतून चिरायू अमीन आणि अरुण जेटली यांना वगळावे, अशी मागणी मोदींनी केली होती. ही मागणी बीसीसीआयने फेटाळली होती. त्यावर आता मोदींनी कोर्टात गार्‍हाणे नेले आहे. येत्या 13 सप्टेंबरला मोदी यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2010 10:39 AM IST

मोदी आणि बीसीसीआयमध्ये पुन्हा वाद

9 सप्टेंबर

ललित मोदी आणि बीसीसीआय यांच्यातील वादाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. यावेळी ललित मोदींनी बीसीसीआय विरुद्द कोर्टात धाव घेतली आहे.

मुंबई हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली आहे. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीतून चिरायू अमीन आणि अरुण जेटली यांना वगळावे, अशी मागणी मोदींनी केली होती.

ही मागणी बीसीसीआयने फेटाळली होती. त्यावर आता मोदींनी कोर्टात गार्‍हाणे नेले आहे.

येत्या 13 सप्टेंबरला मोदी यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2010 10:39 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close