S M L

गोंदियात चौघांचा बडून मृत्यू

9 सप्टेंबरगोंदिया जिल्ह्यातही दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होता. पावसामुळे 4 जणांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तीन वेगवेगळ्या तालुक्यांत या घटना घडल्यात. आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कमी आहे. पण अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात 1200हून अधिक घरे उद्‌ध्वस्त झाली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2010 10:44 AM IST

गोंदियात चौघांचा बडून मृत्यू

9 सप्टेंबर

गोंदिया जिल्ह्यातही दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होता. पावसामुळे 4 जणांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तीन वेगवेगळ्या तालुक्यांत या घटना घडल्यात.

आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कमी आहे. पण अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात 1200हून अधिक घरे उद्‌ध्वस्त झाली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2010 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close