S M L

कोयनेचे 6 दरवाजे उघडले

9 सप्टेंबरकोयना धरणाचे 6 दरवाजे दुसर्‍यांदा उघडण्यात आलेत. जवळपास 3 फूट दरवाजे उघडण्यात आले आहेत.धरणातून प्रतिसेकंद तब्बल 29 हजार 263 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरणात 104 टीएमसी पाणी साठा झाला आहे. धरणाची क्षमाता 105 टीएमसी आहे. कोयना नदीवरील संगमनगर फरशीवर पाणी आले आहे. त्यामुळे 35 गावांचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2010 10:47 AM IST

कोयनेचे 6 दरवाजे उघडले

9 सप्टेंबर

कोयना धरणाचे 6 दरवाजे दुसर्‍यांदा उघडण्यात आलेत. जवळपास 3 फूट दरवाजे उघडण्यात आले आहेत.धरणातून प्रतिसेकंद तब्बल 29 हजार 263 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.

कोयना धरणात 104 टीएमसी पाणी साठा झाला आहे. धरणाची क्षमाता 105 टीएमसी आहे. कोयना नदीवरील संगमनगर फरशीवर पाणी आले आहे.

त्यामुळे 35 गावांचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2010 10:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close