S M L

बॅटन रिलेचे सातार्‍यात स्वागत

9 सप्टेंबरदिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्सच्या क्विन्स बॅटन रिले सातार्‍यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दिल्लीकडे निघालेली ही बॅटन सकाळी 11 वाजता सातार्‍यातील पवईनाका येथे पोहचली. यावेळी शिवाजी सर्कल येथे सातार्‍याचे जिल्हाधिकारी संभाजी कडू-पाटील यांनी बॅटनचे स्वागत केले. नंतर ही बॅटन शहरातून राजपथमार्गे राजवाडा आणि तिथून पवईनाका अशी फिरवण्यात आली. यावेळी विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2010 11:10 AM IST

बॅटन रिलेचे सातार्‍यात स्वागत

9 सप्टेंबर

दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्सच्या क्विन्स बॅटन रिले सातार्‍यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दिल्लीकडे निघालेली ही बॅटन सकाळी 11 वाजता सातार्‍यातील पवईनाका येथे पोहचली.

यावेळी शिवाजी सर्कल येथे सातार्‍याचे जिल्हाधिकारी संभाजी कडू-पाटील यांनी बॅटनचे स्वागत केले. नंतर ही बॅटन शहरातून राजपथमार्गे राजवाडा आणि तिथून पवईनाका अशी फिरवण्यात आली.

यावेळी विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2010 11:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close