S M L

बाप्पाच्या मार्गावर खड्डे...

9 सप्टेंबरमुंबईच्या रस्त्यांवर असलेल्या खड्‌ड्यांमुळे श्रीगणेशाच्या मूर्ती नेणे-आणणे मोठे जिकरीचे झाले आहे. वडाळा, वांद्रे टर्मिनस, कुर्ला, चेंबूर परिसरातील छोटे रस्ते अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पाहायला मिळतात. चेंबूर परिसरातील अमरमहल ब्रीजच्या खालून त्या परिसरातील घरगुती गणपतीसोबत मोठ्या मंडळांचे गणपतीही जातात. पण या परिसरातही मोठ्या प्रमाणावर खड्डे पाहायला मिळतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2010 11:45 AM IST

बाप्पाच्या मार्गावर खड्डे...

9 सप्टेंबर

मुंबईच्या रस्त्यांवर असलेल्या खड्‌ड्यांमुळे श्रीगणेशाच्या मूर्ती नेणे-आणणे मोठे जिकरीचे झाले आहे. वडाळा, वांद्रे टर्मिनस, कुर्ला, चेंबूर परिसरातील छोटे रस्ते अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पाहायला मिळतात.

चेंबूर परिसरातील अमरमहल ब्रीजच्या खालून त्या परिसरातील घरगुती गणपतीसोबत मोठ्या मंडळांचे गणपतीही जातात. पण या परिसरातही मोठ्या प्रमाणावर खड्डे पाहायला मिळतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2010 11:45 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close