S M L

जातीनिहाय जनगणनेला मान्यता

9 सप्टेंबरजातीनिहाय जनगणनेला केंद्र सरकारने आज मान्यता दिली. पुढच्या वर्षी स्वतंत्रपणे ही जनगणना होणार आहे. ही जनगणना स्वतंत्रपणे व्हावी, असा प्रस्ताव गृहमंत्रालयाने दिला होता. जातिनिहाय जनगणनेवरून राजकीय पक्षांमध्ये मतभेद झाले होते. सरकारने सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करून जनगणनेचे स्वरूप कसे असावे, याचा आराखडा तयार केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2010 11:54 AM IST

जातीनिहाय जनगणनेला मान्यता

9 सप्टेंबर

जातीनिहाय जनगणनेला केंद्र सरकारने आज मान्यता दिली. पुढच्या वर्षी स्वतंत्रपणे ही जनगणना होणार आहे. ही जनगणना स्वतंत्रपणे व्हावी, असा प्रस्ताव गृहमंत्रालयाने दिला होता.

जातिनिहाय जनगणनेवरून राजकीय पक्षांमध्ये मतभेद झाले होते. सरकारने सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करून जनगणनेचे स्वरूप कसे असावे, याचा आराखडा तयार केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2010 11:54 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close