S M L

हिमायत बेग बीडचा राहणारा...

9 सप्टेंबर जर्मन बेकरीतील मुख्य आरोपी मिर्झा हिमायत बेग हा बीडच्या जुना बाजार भागातील कागोडवाडा या गल्लीत मागील 27 वर्षापासून आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता. बीडच्या मिल्लीया विद्यालयात तसेच याच संस्थेच्या महाविद्यालयात त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. शाळेत तसेच महाविद्यालयीन शिक्षणात जेमतेम असलेला हिमायत जर्मन बेकरी बॉम्बस्फोट घडवून आणू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. एवढेच नाही तर त्याच्या कुटुंबीयांनाही तसेच वाटत आहे. हिमायतला या घटनेत फसविले असल्याचे बेगचा मोठा भाऊ तारेक बेग आणि वडील मिर्झा हिमायत बेग यांना वाटत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2010 10:58 AM IST

हिमायत बेग बीडचा राहणारा...

9 सप्टेंबर

जर्मन बेकरीतील मुख्य आरोपी मिर्झा हिमायत बेग हा बीडच्या जुना बाजार भागातील कागोडवाडा या गल्लीत मागील 27 वर्षापासून आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता.

बीडच्या मिल्लीया विद्यालयात तसेच याच संस्थेच्या महाविद्यालयात त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. शाळेत तसेच महाविद्यालयीन शिक्षणात जेमतेम असलेला हिमायत जर्मन बेकरी बॉम्बस्फोट घडवून आणू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.

एवढेच नाही तर त्याच्या कुटुंबीयांनाही तसेच वाटत आहे. हिमायतला या घटनेत फसविले असल्याचे बेगचा मोठा भाऊ तारेक बेग आणि वडील मिर्झा हिमायत बेग यांना वाटत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2010 10:58 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close