S M L

हरणाची शिकार करणार्‍यास अटक

10 सप्टेंबर नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करणार्‍या एका तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. चिकरी पवार असे त्याचे नाव आहे. पहाटेच्या सुमारास तीन साथीदारांसह त्याने हरणाची शिकार केली. त्याचे मांस शिजवण्याच्या तयारी करत असतानाच टेंभे गावच्या गावकर्‍यांनी त्यांना पकडले. दरम्यान त्यापैकी तिघे फरार झाले आणि चिकरी पवार याला गावकर्‍यांनी पकडले. आणि वनखाते अधिकार्‍यांच्या मार्फत पोलिसांच्या ताब्यात दिले. हे आरोपी धुळे जिल्ह्यातील अजनाळे गावातील रहिवासी आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2010 11:59 AM IST

हरणाची शिकार करणार्‍यास अटक

10 सप्टेंबर

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करणार्‍या एका तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. चिकरी पवार असे त्याचे नाव आहे.

पहाटेच्या सुमारास तीन साथीदारांसह त्याने हरणाची शिकार केली. त्याचे मांस शिजवण्याच्या तयारी करत असतानाच टेंभे गावच्या गावकर्‍यांनी त्यांना पकडले.

दरम्यान त्यापैकी तिघे फरार झाले आणि चिकरी पवार याला गावकर्‍यांनी पकडले. आणि वनखाते अधिकार्‍यांच्या मार्फत पोलिसांच्या ताब्यात दिले.

हे आरोपी धुळे जिल्ह्यातील अजनाळे गावातील रहिवासी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2010 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close