S M L

दादरमध्ये वृद्धेचा खून

10 सप्टेंबरमुंबईत काल रात्री दादरच्या आदर्शनगर भागात एका 78 वर्षीय महिलेचा तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला. सीता आनंद नारायण असे या महिलेचे नाव आहे. सीता यांचे पती आनंद ज्यावेळी घरी आले तेव्हा सीता रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2010 12:02 PM IST

दादरमध्ये वृद्धेचा खून

10 सप्टेंबर

मुंबईत काल रात्री दादरच्या आदर्शनगर भागात एका 78 वर्षीय महिलेचा तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला. सीता आनंद नारायण असे या महिलेचे नाव आहे.

सीता यांचे पती आनंद ज्यावेळी घरी आले तेव्हा सीता रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2010 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close