S M L

पाशेको यांच्याभोवतीचा फास आवळला

10 सप्टेंबर गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेको यांच्याभोवतीचा फास आवळला गेला आहे. सीबीआयने त्यांचे बँक अकाऊंटस् सील केली आहेत. पाशेकोंचे तीन मोबाईल फोन जप्त केले गेले आहेत. सध्या पाशेको यांची सीबीआयच्या ऑफीसमध्ये चौकशी सुरू आहे. यापूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेचा व्हिसा मिळवल्याप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2010 12:44 PM IST

पाशेको यांच्याभोवतीचा फास आवळला

10 सप्टेंबर

गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेको यांच्याभोवतीचा फास आवळला गेला आहे. सीबीआयने त्यांचे बँक अकाऊंटस् सील केली आहेत.

पाशेकोंचे तीन मोबाईल फोन जप्त केले गेले आहेत. सध्या पाशेको यांची सीबीआयच्या ऑफीसमध्ये चौकशी सुरू आहे.

यापूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेचा व्हिसा मिळवल्याप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2010 12:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close