S M L

ईदच्या पूर्वसंध्येला नमाजासाठी गर्दी

10 सप्टेंबररमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार असल्याने नमाज अदा करण्यासाठी आज मस्जिदींमध्ये मोठी गर्दी झाली होती. आज संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर शनिवारी ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद साजरी केली जाणार आहे. त्यामुळे आज शेवटचा रोजा असल्याने औरंगाबाद शहरात सर्वच ठिकाणी ईदसाठी उत्साहचे वातावरण असून जामा मस्जिदमध्ये हजारो लोकांनी शुक्रवारची नमाज अदा केली. मस्जिदमध्ये जागा नसल्याने बाहेर रस्त्यावरसुध्दा लोकांनी नमाज अदा केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2010 01:10 PM IST

ईदच्या पूर्वसंध्येला नमाजासाठी गर्दी

10 सप्टेंबर

रमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार असल्याने नमाज अदा करण्यासाठी आज मस्जिदींमध्ये मोठी गर्दी झाली होती.

आज संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर शनिवारी ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद साजरी केली जाणार आहे.

त्यामुळे आज शेवटचा रोजा असल्याने औरंगाबाद शहरात सर्वच ठिकाणी ईदसाठी उत्साहचे वातावरण असून जामा मस्जिदमध्ये हजारो लोकांनी शुक्रवारची नमाज अदा केली.

मस्जिदमध्ये जागा नसल्याने बाहेर रस्त्यावरसुध्दा लोकांनी नमाज अदा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2010 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close